इथून कुठे जाणार?
स्थलांतर
मुलीने प्रेमविवाह जमवला. तिला मुलगी झाली. तिच्या जन्माच्या वेळी आम्ही उभयतां दुबाईला जाऊन आलो. सध्या माझी नात 9 वर्षांची आहे. मुलगी, जावई आणि कुटुंब सध्या कॅनडाला स्थाईक आहेत. टीचरस कॉलनीमधलं हक्काचं घर विकून आम्ही बाणसवाडीला रहायला गेलो. तिथे सूत जमेना म्हणून विद्यारण्यपुरा या ठिकाणी रहायला गेलो. तिथे मला हृदयविकार झाला म्हणून परत कुमारस्वामी ले आऊटला राहूं लागलो. इथून कोठे जाणार?

लोड होत आहे...